Skip to content
नहेम्याह ४:१९-२०

नहेम्याह ४:१९-२०

१९
मग मी प्रतिष्ठित लोक, अधिकारी आणि इतर लोकांना समजावून सांगितले, “काम इतके मोठे व विस्तृत आहे की त्यामुळे आपण भिंतीशी बांधकाम करीत असताना एकमेकांपासून लांब लांब असतो.
२०
म्हणून तुम्ही रणशिंगाचा आवाज ऐकाल, तेव्हा तुम्ही आम्ही असलेल्या जागी धावत आले पाहिजे आणि आपले परमेश्वर आपल्यासाठी लढतील!”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options