Skip to content
नहेम्याह ३:२३-२४

नहेम्याह ३:२३-२४

२३
त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्‍याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली.
२४
त्यांच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिन्नुईने अजर्‍याहच्या घरापासून कोपर्‍यापर्यंतच्या कोटाचा भाग बांधला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options