Skip to content
नहेम्याह ३:१७-१८

नहेम्याह ३:१७-१८

१७
त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली.
१८
त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्‍या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options