Skip to content
नहेम्याह २:९-१०

यरुशलेममध्ये आगमन आणि प्रारंभीचा विरोध

नहेम्याह २:९-१०
मी फरात नदीच्या पश्चिमेकडील प्रांतात पोहोचलो, तेव्हा मी राजाची पत्रे तेथील राज्यपालांना दिली. राजाने माझ्या संरक्षणासाठी लष्करी अधिकारी व घोडेस्वार सैनिक माझ्याबरोबर पाठविले होते.
१०
पण होरोनी सनबल्लट व अम्मोनी अधिकारी तोबीयाह यांना हे जेव्हा समजले तेव्हा ते फारच अस्वस्थ झाले, की कोणीतरी इस्राएलला मदत करण्यासाठी आले आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options