Skip to content
मार्क १४:१०-११

यहूदा येशूचा विश्वासघात करण्यास कबूल होतो

मार्क १४:१०-११
१०
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला.
११
तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options