Skip to content
मार्क १०:९-१२

मार्क १०:९-१२

म्हणून परमेश्वराने जे जोडले आहे, ते कोणीही विभक्त करू नये.”
१०
नंतर ते शिष्यांबरोबर पुनः घरात असताना, त्यांनी येशूंना त्याबद्दल विचारले.
११
त्यांनी उत्तर दिले, “जो कोणी व्यभिचाराच्या कारणाशिवाय आपल्या पत्नीला सूटपत्र देतो आणि दुसर्‍या स्त्रीशी लग्न करतो, तो व्यभिचार करतो.
१२
आणि एखादी स्त्री आपल्या पतीला सूटपत्र देते आणि दुसर्‍या पुरुषाबरोबर लग्न करते, तेव्हा ती व्यभिचार करते.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options