Skip to content
लूक ९:२०-२२

लूक ९:२०-२२

२०
“परंतु तुमचे मत काय?” येशूंनी विचारले, “मी कोण आहे, असे तुम्ही म्हणता?” पेत्राने उत्तर दिले, “तुम्ही परमेश्वराचे ख्रिस्त आहात.”
२१
येशूंनी त्यांना निक्षून आज्ञा केली की हे कोणालाही सांगू नका.
२२
ते म्हणाले, “मानवपुत्राला पुष्कळ दुःखे सहन करावी आणि वडीलजन व मुख्य याजक, नियमशास्त्राचे शिक्षक यांच्याकडून नाकारले जाऊन जिवे मारले जावे आणि तिसर्‍या दिवशी पुन्हा जिवंत होणे याचे अगत्य आहे.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options