Skip to content
लेवीय १८:१२-१३

लेवीय १८:१२-१३

१२
“ ‘तू तुझ्या पित्याच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; ती तुझ्या पित्याची जवळची नातेवाईक आहे.
१३
“ ‘तुझ्या मातेच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नकोस, कारण ती तुझ्या आईची जवळची नातेवाईक आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options