मुख्य मजकुरावर जा
लेवीय १०:८-११

याजकांच्या आचरणाचे नियम

लेवीय १०:८-११
मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,
“तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,
१०
यासाठी की पवित्र व अपवित्र, शुद्ध व अशुद्ध यातील भेद तुला कळेल.
११
आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options