Skip to content
शास्ते ९:२२-२३

शास्ते ९:२२-२३

२२
अबीमेलेखाने इस्राएलावर तीन वर्षे राज्य केल्यानंतर,
२३
परमेश्वराने अबीमेलेख व शेखेमाच्या नागरिकांमध्ये वैर निर्माण केले, ज्यामुळे त्यांनी अबीमेलेखाचा विश्वासघात केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options