Skip to content
शास्ते ८:२९-३२

गिदोनाची अखेरची वर्षे आणि मृत्यू

शास्ते ८:२९-३२
२९
योआशचा पुत्र यरूब्बआल राहण्यासाठी घरी परतला.
३०
गिदोनाला एकूण सत्तर पुत्र झाले, कारण त्याला अनेक पत्नी होत्या.
३१
शेखेमातही त्याला एक उपपत्नी होती. तिने त्याला एक पुत्र दिला. त्याचे नाव अबीमेलेख असे होते.
३२
योआशचा पुत्र गिदोन पूर्ण वयातीत होऊन मरण पावला व त्याला अबियेजर्‍यांच्या ओफराह येथे त्याचा पिता योआशच्या कबरेत पुरण्यात आले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options