Skip to content
शास्ते १६:७-९

शास्ते १६:७-९

शमशोनाने तिला उत्तर दिले, “जर मला कोणी धनुष्याच्या न सुकलेल्या ताज्या सात दोर्‍यांनी बांधले, तर मी दुसर्‍या कोणत्याही मनुष्यासारखा बलहीन होईन.”
तेव्हा पलिष्टी अधिकार्‍यांनी तिला धनुष्याच्या न सुकलेल्या सात ताज्या दोर्‍या आणून दिल्या आणि तिने त्याला बांधून टाकले.
काही लोक खोलीत लपून होते, तिने त्याला म्हटले, “शमशोन, पलिष्टी तुमच्यावर चालून आलेले आहेत!” परंतु अग्नीजवळ जाताच सुताचा धागा जसा सहज तुटून जातो त्याप्रमाणे शमशोनाने त्या धनुष्याच्या दोर्‍या तोडून टाकल्या जणू आणि त्याच्या बळाचे रहस्य उघडकीस आले नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options