यहोशुआ १९:२९-३१
२९
नंतर ती सीमा रामाहकडे वळसा घेते आणि तटबंदीचे शहर सोरकडे जाते, तिथून होसाहकडे वळून अकजीबकडून भूमध्य समुद्राजवळ निघते,
३०
उम्माह, अफेक आणि रहोब यासहित. यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता:
३१
ही नगरे आणि त्यातील गावे आशेरच्या गोत्राच्या कुळांनुसार वतनभाग होती.