Skip to content
इय्योब ८:२०-२२

इय्योब ८:२०-२२

२०
“परंतु पाहा! जो निर्दोष आहे, अशाचा परमेश्वर धिक्कार करत नाही, किंवा दुष्कर्म्‍याचा हातही सबळ करत नाही.
२१
परमेश्वर अजूनही तुझे मुख हास्याने, व तुझे ओठ आनंद घोषाने भरतील.
२२
तुझे शत्रू लज्जा पांघरतील, आणि दुष्टांचे निवासस्थान अस्तित्वात राहणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options