Skip to content
इय्योब ४२:१-३

इय्योब ४२:१-३

मग इय्योबाने याहवेहला म्हटले,
“तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे; तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.
तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’ खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्‍या गोष्टी, त्याविषयी मी बोललो.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options