Skip to content
इय्योब ४:७-११

प्रतिफळाच्या सिद्धान्ताचा उपदेश

इय्योब ४:७-११
“विचार कर: निरपराधी असून, कधी कोणी नष्ट झाले आहेत का? सज्जनांचा नाश झाला आहे का?
मी असे पाहिले आहे की, जे दुष्टाईची नांगरणी करतात आणि दुःख पेरतात तेच त्यांची कापणी करतात.
परमेश्वराच्या श्वासाने ते नष्ट होतात; त्यांच्या क्रोधाची केवळ एक फुंकर त्यांना नाहीसे करते.
१०
सिंह डरकाळी फोडतील आणि गर्जना करतील, तरी त्या बलिष्ठ सिंहाचे दात मोडलेले आहेत.
११
भक्ष्याच्या अभावी सिंह नाश पावतो, आणि सिंहिणीची पिल्ले पांगून जातात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options