Skip to content
इय्योब ३८:३९

इय्योब ३८:३९

आजूबाजूच्या संदर्भासह वचन ३९ दाखवत आहे.
३६
पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला?
३७
मेघांची गणना करण्याचे बुद्धिसामर्थ्य कोणाजवळ आहे? जेव्हा माती कडक होते, आणि जमिनीची ढेकळे एकत्र चिकटतात? तेव्हा आकाशातील बुधले कोणाला ओतता येतील?
३९
“सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का?
४०
ज्यावेळी सिंह त्यांच्या गुहांमध्ये दबा धरून असतात किंवा दाट झाडीमध्ये वाट बघत असतात?
४१
कावळ्यांना अन्न कोण पुरवितो जेव्हा त्यांची पिल्ले भुकेने परमेश्वराकडे आरोळी मारतात आणि अन्नाअभावी चोहीकडे फिरतात?
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options