Skip to content
इय्योब ३७:१५-१६

इय्योब ३७:१५-१६

१५
परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का?
१६
मेघ शांत कसे होतात हे तुला माहीत आहे का त्यांच्या त्या अद्भुत कृत्यांचे परिपूर्ण ज्ञान कोणाला आहे?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options