Skip to content
इय्योब ३४:१६-१९

इय्योब ३४:१६-१९

१६
“तुम्हाला जर समज आहे, तर हे ऐका; मला काय बोलायचे आहे ते लक्षपूर्वक ऐका.
१७
जो न्यायाचा द्वेष करतो तो अधिकार करेल काय? जो नीतिमान आणि बलवान त्याचे तू खंडन करशील काय?
१८
‘तुम्ही मूल्यहीन आहात,’ असे राजांना सांगणारे, आणि ‘तुम्ही दुष्ट आहात’ असे सज्जनांना म्हणणारे परमेश्वरच नाही काय?
१९
जे राजपुत्रांना देखील पक्षपात दाखवित नाही आणि गरिबांपेक्षा श्रीमंतावर उपकार करत नाही, कारण ते सर्व त्यांचीच हस्तकृती नाहीत काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options