Skip to content
इय्योब ३३:९-११

इय्योब ३३:९-११

‘मी शुद्ध आहे, मी काही पाप केले नाही; मी स्वच्छ आणि दोषविरहीत आहे.
१०
तरी देखील परमेश्वराला माझ्यात दोष सापडला आहे; आणि ते मला त्यांचा शत्रू मानतात.
११
ते माझे पाय साखळ्यांनी बांधतात; आणि माझ्या सर्व मार्गावर कडक नजर ठेवतात.’
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options