Skip to content
इय्योब ३१:१-४

ईयोबच्या सचोटीची शपथ: डोळ्यांची शुद्धता

इय्योब ३१:१-४
१
“मी माझ्या डोळ्यांशी करार केला आहे की कोणा तरुण स्त्रीकडे कुवासनेने पाहणार नाही.
२
कारण वरून परमेश्वराचा आमच्यासाठी वाटा, किंवा सर्वसमर्थ्‍याकडून आमचा वारसा काय आहे?
३
दुष्ट लोकांचा विनाश, आणि पापी लोकांचे अरिष्ट हा नाही काय?
४
माझे मार्ग परमेश्वर पाहात नाही का आणि माझे प्रत्येक पाऊल ते मोजत नाहीत काय?
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options