Skip to content
इय्योब २८:१२-१३

इय्योब २८:१२-१३

१२
परंतु ज्ञान कुठे सापडेल? आणि सुज्ञतेचे घर कुठे आहे?
१३
मानवाला त्याचे मोल अवगत नाही; जिवंतांच्या भूमीत ते आढळू शकत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options