Skip to content
इय्योब २७:८-११

इय्योब २७:८-११

८
कारण परमेश्वराने जर देवहीनाला छेदून टाकले, आणि त्याचा प्राण घेतला तर त्यांना काय आशा आहे?
९
जेव्हा त्यांच्यावर संकट येईल, तेव्हा परमेश्वर त्यांची आरोळी ऐकेल काय?
१०
सर्वसमर्थामध्‍ये त्यांना संतोष मिळणार काय? सर्वदा ते परमेश्वराचा धावा करतील काय?
११
“परमेश्वराच्या सामर्थ्‍याविषयी मी तुम्हाला शिकवेन; सर्वसमर्थाचे मार्ग मी लपवणार नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options