Skip to content
इय्योब २२:६-११

इय्योब २२:६-११

तू निष्कारण आपल्या नातेवाईकांकडून गहाण घेतलेस; आणि लोकांना वस्त्राशिवाय सोडले.
थकलेल्यांना तू पाणी दिले नाही आणि तू भुकेल्‍यांपासून अन्न राखून ठेवलेस,
जरी तू प्रभावी व्यक्ती, एक जमीनदार होतास; सन्माननीय मनुष्य असा त्या भूमीवर राहत होतास
आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले तसेच अनाथांना बलहीन केलेस.
१०
म्हणूनच आता पाश तुझ्या सभोवती आहे, अकस्मात आलेली संकटे तुला का भयभीत करतात,
११
इतका अंधकार का आहे की तुला दिसत नाही, आणि जलांच्या पुराने तुला का झाकून टाकले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options