इय्योब २:१-२
१
पुन्हा एके दिवशी देवदूत याहवेहसमोर स्वतःला सादर करण्यास येऊन उभे राहिले; आणि त्यांच्याबरोबर सैतानही स्वतःला सादर करण्यास याहवेहसमोर येऊन उभा राहिला.
२
आणि याहवेहने सैतानाला विचारले, “तू कुठून आलास?” सैतानाने याहवेहला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडून तिकडून सर्वत्र भटकून आलो आहे.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.