Skip to content
इय्योब १७:१-४

इय्योब १७:१-४

माझा आत्मा तुटून गेला आहे, माझ्या आयुष्याचे दिवस छाटले गेले आहे, कबर माझी वाट पाहत आहे.
खचितच थट्टा करणारे मला घेरून घेतात; त्यांच्या वैरभावावर माझी नजर लागली आहे.
“हे परमेश्वरा तुमच्या वचनानुसार माझ्याबरोबर करार करा. कारण मला जामीन आणखी कोण आहे?
तुम्ही त्यांचे मन सुज्ञतेस वंचित केले आहे; म्हणून तुम्ही त्यांना विजयी होऊ देणार नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options