इय्योब १६:४-५
४
तुम्ही माझ्या जागी असता, तर मी सुध्दा तुमच्यासारखेच बोललो असतो; मीही तुमच्याविरुद्ध उत्तम भाषण दिले असते आणि तुम्हाकडे पाहून माझे डोके हालविले असते.
५
परंतु माझे मुख तुम्हाला प्रोत्साहित करेल; तुम्हाला आराम मिळावा म्हणून माझ्या ओठांनी मी तुमचे सांत्वन करेन.