Skip to content
इय्योब १६:१६-१७

इय्योब १६:१६-१७

१६
रडून रडून माझा चेहरा लाल झाला आहे, आणि माझ्या डोळ्यांभोवती काळे डाग पडले आहेत.
१७
तरीही माझ्या हातांनी जुलूम केला नाही आणि माझी प्रार्थना शुद्ध आहे.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.