इय्योब १४:१९-२१
१९
जल पाषाण झिजवून टाकते व पूर माती वाहून नेतो, त्याचप्रमाणे तुम्ही मानवाची आशा नष्ट करता.
२०
तुम्ही एकदाच मानवावर प्रबळ होता आणि तो नाहीसा होतो; तुम्ही त्याचा चेहरा बदलता आणि त्याला दूर पाठवून देता.
२१
जरी त्याच्या संतानाचा सन्मान झाला, तरी त्याला ते माहीत नसते; किंवा त्यांना नीच करण्यात आले, तरी ते त्याला दिसत नाही.
Settings