Skip to content
इय्योब १३:७-१०

इय्योब १३:७-१०

परमेश्वराच्या वतीने तुम्ही दुष्टतेने बोलणार का? त्यांच्याकरिता तुम्ही कपटाचे भाषण कराल का?
तुम्ही त्यांना पक्षपात दाखविणार का? परमेश्वराच्या वतीने त्यांचा वाद तुम्ही कराल काय?
त्यांनी जर तुमची परीक्षा केली तर चांगले होईल काय? जसे मनुष्याला तसे तुम्ही परमेश्वरालाही फसवू शकाल काय?
१०
जर तुम्ही गुप्तपणे पक्षपात कराल तर परमेश्वर तुमच्याकडून निश्चितच हिशोब मागेल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options