Skip to content
यशायाह ९:९-१०

यशायाह ९:९-१०

सर्व लोकांना ते माहीत होईल— एफ्राईम आणि शोमरोन येथील नागरिक— जे अभिमानाने आणि अंतःकरणाच्या उद्धटपणाने असे म्हणतात,
१०
“विटा खाली पडल्या आहेत, परंतु आम्ही ते घडविलेल्या दगडाने पुन्हा बांधू; उंबराची झाडे कापली गेली आहेत, परंतु आम्ही त्यांच्या जागी देवदारू लावू.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options