मुख्य मजकुरावर जा
इब्री १०:३६-३९

इब्री १०:३६-३९

३६
तुम्ही परमेश्वराची इच्छा पूर्ण केल्यानंतर जे वचन त्यांनी तुम्हाला दिले आहे ते तुम्हास मिळेल यासाठी धीराचे अगत्य आहे.
३७
कारण, “अगदी थोड्या वेळात, जो येणार आहे तो येईल आणि उशीर करणार नाही.”
३८
आणि, “माझा नीतिमान विश्वासाने जगेल. आणि माघार घेणार्‍यामध्ये मला संतोष वाटणार नाही.”
३९
माघार घेणार्‍यातील आणि नाश होणार्‍यातील आपण नाही, परंतु ज्यांच्याजवळ विश्वास असून ज्यांना तारणप्राप्ती झाली आहे त्यांच्यात आपण सामील आहोत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options