Skip to content
हाग्गय १:२-४

हाग्गय १:२-४

सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “हे लोक म्हणतात, ‘याहवेहच्या भवनाच्या पुनर्बांधणीची योग्य वेळ अजून आलेली नाही.’ ”
मग हाग्गय संदेष्ट्याला याहवेहचे हे वचन आले:
“भवन उद्ध्वस्त अवस्थेत असताना, तुम्ही स्वतः नक्षीदार तावदाने असलेल्या घरात राहण्यासाठी ही वेळ योग्य आहे काय?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options