Skip to content
उत्पत्ती ६:१-२

उत्पत्ती ६:१-२

पृथ्वीवर मानवाची संख्या खूप वाढू लागली आणि त्यांना कन्या झाल्या.
परमेश्वराच्या पुत्रांनी बघितले की मानवाच्या कन्या सुंदर आहेत; आणि आपल्या आवडीप्रमाणे त्यांनी त्यांच्याशी विवाह केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options