मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती ४९:१९-२१

गाद, आशेर आणि नफताली

उत्पत्ती ४९:१९-२१
१९
“एक लुटारूची टोळी गादवर हल्ला करेल, पण गाद त्यांच्या टाचेवर तडाखा देईल.
२०
“आशेरला पौष्टिक अन्न मिळेल; आणि तो राजास योग्य अशी मिष्टान्ने पुरवेल.
२१
“नफताली स्वैर हरिणीप्रमाणे आहे, त्याला सुंदर पाडसे होतील.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options