Skip to content
उत्पत्ती ३५:१५-१६

उत्पत्ती ३५:१५-१६

१५
ज्या स्थानी परमेश्वर त्याच्याशी बोलले होते. त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल असे ठेवले.
१६
मग ते बेथेलमधून पुढे निघाले. तरी एफ्राथाहपासून काही अंतरावर असतानाच राहेलला प्रसूती वेदना सुरू झाल्या व तिला अतिशय कष्ट झाले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options