Skip to content
उत्पत्ती ३१:२२-२३

उत्पत्ती ३१:२२-२३

२२
याकोब पळून गेला आहे, हे लाबानाला तिसर्‍या दिवशी सांगण्यात आले.
२३
तेव्हा आपले नातलग बरोबर घेऊन त्याने त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना सातव्या दिवशी गिलआद डोंगरावर गाठले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options