Skip to content
उत्पत्ती २३:१९-२०

साराला मखपेलात पुरले

उत्पत्ती २३:१९-२०
१९
त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.
२०
याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options