मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती १:१-२

निर्मितीच्या कार्याची सुरुवात

उत्पत्ती १:१-२
परमेश्वराने प्रथम आकाश व पृथ्वी निर्माण केली.
आता पृथ्वी निराकार आणि रिकामी होती, खोलवर अंधार पसरला होता आणि परमेश्वराचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options