Skip to content
एज्रा ८:३५-३६

एज्रा ८:३५-३६

३५
नंतर आमच्या पथकातील प्रत्येकाने इस्राएलाच्या परमेश्वराला पुढील होमार्पणे केली: इस्राएली राष्ट्रासाठी बारा गोर्‍हे, शहाण्णव एडके, सत्याहत्तर नरकोकरे आणि पापार्पण म्हणून बारा बोकडे. हे सर्व याहवेहस होमार्पण म्हणून वाहण्यात आले.
३६
नंतर फरात नदीच्या पश्चिमेस असलेल्या सर्व प्रांताच्या प्रांतप्रमुखांना व राज्यपालांना राजाची फर्माने देण्यात आली. मग अर्थात्, त्यांनी परमेश्वराचे मंदिर पुन्हा बांधण्याच्या कार्यात आमच्याशी सहकार्य केले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options