Skip to content
एज्रा ७:१-५

शास्त्री एज्राचा परिचय

एज्रा ७:१-५
१
या घटना घडल्यानंतर, पर्शियाचा राजा अर्तहशश्तच्या कारकिर्दीत एज्रा, जो सेरायाहचा पुत्र होता. सेरायाह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा हिल्कियाहचा पुत्र होता.
२
हिल्कियाह हा शल्लूमचा पुत्र होता. शल्लूम हा सादोकाचा पुत्र होता. सादोक हा अहीतूबचा पुत्र होता.
३
अहीतूब हा अमर्‍याहचा पुत्र होता. अमर्‍याह हा अजर्‍याहाचा पुत्र होता. अजर्‍याह हा मरायोथाचा पुत्र होता.
४
मरोयाथ जरह्याहचा पुत्र होता. जरह्याह उज्जीचा पुत्र होता. उज्जी बुक्कीचा पुत्र होता. बुक्की अबीशूवाचा पुत्र होता.
५
अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता—
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options