Skip to content
एज्रा २:१-१३

एज्रा २:१-१३

आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.
जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, सेरायाह, रेएलायाह, मर्दखय, बिलशान, मिस्पार, बिग्वई, रहूम व बाअनाह):
पारोशचे वंशज 2,172,
शफाट्याहचे 372,
आरहचे 775,
पहथ-मोआब (येशूआ व योआब यांच्या कुळातून) 2,812,
एलामचे 1,254,
जत्तूचे 945,
जक्काईचे 760,
१०
बानीचे 642,
११
बेबाईचे 623,
१२
अजगादचे 1,222,
१३
अदोनिकामचे 666,
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options