मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ४६:१३-१५

दररोजचे अखंड अर्पण

यहेज्केल ४६:१३-१५
१३
“ ‘तुम्ही दररोज एक वर्षाचे निर्दोष कोकरू होमार्पण म्हणून याहवेहला अर्पण करावे; तुम्ही ते दररोज सकाळी करावे.
१४
तसेच त्याबरोबर रोज सकाळी एका एफाहचा सहावा भाग व पीठ भिजवण्यासाठी हिनाचा तिसरा भाग धान्यार्पण म्हणून आणावे. याहवेहसमोर हे धान्यार्पण सादर करण्याचा नियम सर्वकाळासाठी असावा.
१५
याप्रमाणे दररोज सकाळी नियमित होमार्पणासाठी कोकरू आणि धान्यार्पण आणि तेल आणावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options