Skip to content
निर्गम ३९:३०-३१

मुकुटावरील सोन्याची पट्टी

निर्गम ३९:३०-३१
३०
त्यांनी शुद्ध सोन्याची पवित्र मुद्रेची पाटी बनविली आणि तिच्यावर मुद्रा कोरावी तसे हे कोरले: याहवेहसाठी पवित्र.
३१
ती जोडता यावी म्हणून त्यांनी ती निळ्या फेट्याला दोरीने बांधली, जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options