Skip to content
निर्गम २२:५-६

मालमत्तेच्या नुकसानीबद्दलचे नियम

निर्गम २२:५-६
५
“जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्‍याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी.
६
“कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्‍याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options