Skip to content
निर्गम २२:१४-१५

कर्ज आणि भाड्याने घेतलेल्या वस्तूंबद्दलचे नियम

निर्गम २२:१४-१५
१४
“जर कोणी आपल्या शेजार्‍याकडून जनावर उसने घेतो व जनावराचा मालक तिथे नसताना ते जनावर जखमी झाले किंवा मेले, तर त्याने त्याची भरपाई त्याला द्यावी.
१५
पण मालक जनावराबरोबर असला, तर भाडेकरूने त्याची भरपाई करू नये. जर त्याने ते भाड्याने घेतले असेल, तर त्याचे नुकसान भाड्यातच आलेले असते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options