Skip to content
एस्तेर ५:११-१३

एस्तेर ५:११-१३

११
त्यांच्यापुढे आपल्या संपत्तीची, आपल्या अनेक मुलांची, राजाने दिलेल्या बहुमानाची आणि संपूर्ण राज्यात इतर प्रतिष्ठित व अधिकाऱ्यांपेक्षा आपण सर्वात उच्च कसे झालो या सर्वांची हामान बढाई मारू लागला.
१२
मग हामान पुढे म्हणाला, “आणि एवढेच नव्हे, एस्तेर राणीने आज राजाबरोबर केवळ मलाच तिने तयार केलेल्या मेजवानीला बोलाविले होते आणि उद्याही पुन्हा आम्हाला तिच्या मेजवानीचे आमंत्रण आहे!”
१३
परंतु मी राजद्वारासमोर बसणार्‍या व मला मुजरा करण्याचे नाकारणार्‍या यहूदी मर्दखयाला पाहतो, तेव्हा ते मला मुळीच समाधान देत नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options