Skip to content
एस्तेर ४:१३-१५

मर्दखय एस्तेरला आव्हान देतो

एस्तेर ४:१३-१५
१३
मर्दखयाने हे प्रत्युतर एस्तेरला पाठविले: “असा विचार करू नको की तिथे राजवाड्यात आहेस म्हणून इतर सर्व यहूदी मारले जात असताना तू एकटी वाचशील.
१४
अशा प्रसंगी तू जर शांत राहशील, तर दुसर्‍या मार्गाने यहूदी लोकांकरिता मुक्ती व उद्धार येईल, परंतु तू आणि तुझ्या वडिलाचे कुटुंब नाश पावेल. पण कोणजाणे कदाचित अशाच प्रसंगासाठी तुला हे शाही पद मिळाले असेल का?”
१५
तेव्हा एस्तेरने मर्दखयाला हे उत्तर पाठविले:
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options