Skip to content
उपदेशक ४:४-६

मत्सर व श्रमाची व्यर्थता

उपदेशक ४:४-६
आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.
मूर्ख तर हात बांधून बसतात आणि स्वतःचा नाश करून घेतात.
अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून, दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा, शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options