उपदेशक ३:९-११
९
कामकर्यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो?
१०
परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे.
११
त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत.
Settings